सुभाषचंद्र बोस यांचे विचार तरुणांसाठी आजही प्रेरणादायी, वाचून अंगावर उभा राहील रोमांच

https://ift.tt/3QimCw2 Chandra Bose Quotes: 'तुम मुझे खून दो,मै तुम्हे आझादी दूंगा' या एका वाक्याने स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा मिळाली. ही प्रेरणा देणारे स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस यांची २३ जानेवारी रोजी त्यांची १२६ वी जयंती साजरी होत आहे. नेताजींनीच आपल्याला 'जय हिंद'चा नारा दिला होता. सिंगापूरमधील आझाद हिंद फौजेला सर्वोच्च कमांडर म्हणून संबोधित करताना त्यांनी 'चलो दिल्ली'चा नाराही दिला.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hQMXHL

Post a Comment

Previous Post Next Post