https://ift.tt/qZkw4vF Recruitment: भारत संचार निगम लिमिटेडमध्ये ज्युनिअर टेलिकॉम ऑफिसरच्या एकूण ११ हजार ७०५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. याची अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून अर्ज भरता येणार आहे. ३१ जानेवारी २०२३ ही अर्जाची शेवटची तारीख आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Pm5aqy6
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Pm5aqy6
Post a Comment