India Skills Report: २२ ते २५ वयातील तरुणांना रोजगारसंधी

https://ift.tt/3Q5OIGc Skills Report: देशातील सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या उत्तर प्रदेशातील सर्वाधिक तरुण (७२.७ टक्के) पात्र ठरले आहेत. त्यापाठोपाठ ६९.८ टक्के लायक तरुणांसह महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे. मागील वर्षीच्या ‘इंडिया स्किल्स रिपोर्ट’मध्येही उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र ही राज्ये अव्वल स्थानी होती. ताज्या अहवालानुसार, दिल्ली, आंध्र प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटकने अनुक्रमे तिसरे, चौथे, पाचवे आणि सहावे स्थान पटकावले आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/iB3uYHx

Post a Comment

Previous Post Next Post