https://ift.tt/vSAMisU Mains: जेइेई मेन्स परीक्षेत पेपर एक हा अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेशासाठी घेतला जाणार आहे. जेईई मेन्स परीक्षा राष्ट्रीय पातळीवर होत असल्याने तेरा भाषांतून ही परीक्षा देण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध राहणार आहे. यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजीसह अन्य प्रादेशिक भाषांचा समावेश असेल. संगणकावर आधारित या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेचा दिनांक व वेळ प्रवेशपत्राच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/BjNT6A4
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/BjNT6A4
Post a Comment