https://ift.tt/q3XBrGd Story: एकत्र कुटुंबात वाढलेल्या निरंजनचे प्राथमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथे झाले. त्यानंतर त्याने आयएलएस लॉ कॉलेज येथून बीए एलएलबी ही पदवी मिळवली. त्याला दहावीला ९३.४० टक्के गुण होते; तर पदवी परीक्षा ९१.५० टक्के गुण मिळवित यश संपादित केले. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून कायद्याची पदव्युत्तर पदवी (एलएलएम) मिळवली. निरंजनने कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर प्रत्यक्षात वकिली केली नाही.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/T4uBlNA
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/T4uBlNA
Post a Comment