Agniveer Job: भारतीय सैन्याकडून देशभरात बंपर भरती; आठवी, दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी

https://ift.tt/r5m0a31 Job: इंडियन आर्मी अग्निवीर भरती रॅली २०२३ संदर्भात महत्वाची अपडेट समोर येत आहे. देशातील विविध भागांमध्ये होणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी १६ फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून १५ मार्च ही ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/pC4WbtZ

Post a Comment

Previous Post Next Post