Bank Job: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती, 'येथे' पाठवा अर्ज

https://ift.tt/b0J6NRO Job: सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती अंतर्गत एकूण २५० पदे भरली जाणार असून मुख्य व्यवस्थापकची ५० पदे तर वरिष्ठ व्यवस्थापकची २०० पदे भरली जाणार आहेत. यासाठी २७ जानेवारीपासून ऑनलाइन अर्जास सुरुवात झाली आहे. ११ फेब्रुवारी २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/KVZRXUx

Post a Comment

Previous Post Next Post