SSC Exam: दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे कधी मिळणार? जाणून घ्या महत्वाची अपडेट

https://ift.tt/DCXR6hA Exam: प्रवेशपत्रासंदर्भात तांत्रिक अडचण उद्भवल्यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे आवाहनही मंडळातर्फे करण्यात आले आहे. दि. २ मार्च ते २५ मार्च या कालावधीत दहावीची परीक्षा होणार आहे. त्यासाठीच्या प्रवेशपत्रांत माध्यमानुसार महत्त्वाचे बदल असतील किंवा काही चुका सुधारणे अपेक्षित असेल, तर दुरुस्तीसाठी शाळांनी विभागीय मंडळांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/asC2GJD

Post a Comment

Previous Post Next Post