Bigg Boss 16 : MC Stan झाला विजेता, बक्षीस रक्कम सोबत कार जिंकली

https://ift.tt/udqOmYj

'बिग बॉस 16' च्या ग्रँड फिनाले संपन्न झाला.1 ऑक्टोबर 2022 ला सुरु झालेला 'बिग बॉस 16' आता संपला आहे. मध्यरात्री 12 वाजता विजेत्याचे नाव जाहीर होईल. सुमारे 19 आठवड्यांपूर्वी, बिग बॉस 16 ची सुरुवात 17 स्पर्धकांसह झाली होती, त्यापैकी फक्त टॉप-5 स्पर्धक घरात राहिले होते. हे स्पर्धक आहेत- प्रियांका चहर चौधरी, शिव ठाकरे, एमसी स्टेन, शालीन भानोत आणि अर्चना गौतम. पण यापैकी एमसी स्टॅनने ट्रॉफी जिंकली, तर शिव ठाकरे उपविजेते ठरले.

 

'बिग बॉस 16' च्या ग्रँड फिनालेचे उद्घाटन सलमान खानने धमाकेदार शैलीत केले. सर्व माजी स्पर्धक आणि पाच अंतिम स्पर्धकांनी देखील उत्कृष्ट कामगिरी केली.  



from मनोरंजन https://ift.tt/2sG5m8n

Post a Comment

Previous Post Next Post