BOI Recruitment: बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती, 'येथे' पाठवा अर्ज

https://ift.tt/5QBmv9b Job 2022: बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसरच्या ५०० पदांची भरती केली आहे. त्यासाठी ११ फेब्रुवारीपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार बॅंक ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट bankofindia.co.in वर ऑनलाइन माध्यमातून अर्ज करू शकतात.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/KQob0px

Post a Comment

Previous Post Next Post