https://ift.tt/gbdR5n8 Fellowship Program:राज्यातील तरुणांना त्यांच्या उर्जा, धैर्य, सर्जनशीलता आणि तंत्रज्ञानातील गतीचा उपयोग करून नवनवीन संकल्पना राबविण्यासाठी आणि प्रशासकीय प्रक्रियेला गती देण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष अनुभव देणे हा या फेलोशिपचा उद्देश आहे. यासोबतच या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणांना धोरणनिर्मिती, नियोजन, कार्यक्रम अंमलबजावणी यासंदर्भातील महत्त्वाचा अनुभवही मिळू शकणार आहे. दोन वर्षानंतर हा प्रोग्राम पुन्हा सुरु करण्यात आला आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/i6PaWdO
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/i6PaWdO
Post a Comment