https://ift.tt/3CxwctW ‘नॅशनल असेसमेंट अॅण्ड अॅक्रेडेशन कौन्सिल’चे (नॅक) मूल्यांकन सक्तीचे असतानाही देशातील ६९५ विद्यापीठे आणि ३४ हजार कॉलेजे मानांकनाविना असल्याचे स्पष्ट झाले आहे. यांना कक्षेत आणण्यासाठी ‘नॅक’चे मूल्यांकन आणि मानांकन शुल्क कमी करण्यात आले आहे. कॉलेजे आणि संलग्न संस्थांसाठी स्वयंमूल्यांकन, निकष, परीक्षणाच्या पातळ्या कमी करण्यात आल्या आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/zxlCV4w
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/zxlCV4w
Post a Comment