Constitutional Amendment: ७३वी घटनादुरुस्ती कायदा

https://ift.tt/3JNCmKH Amendment: भारतीय लोकशाही व्यवस्थेत विकेंद्रीकरण आणि जनसहभाग वाढवण्याच्या दृष्टीने ७३वी घटनादुरुस्ती कायदा अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. या कायद्याची अंमलबजावणी होऊन आता दोन दशकांहून अधिक काळ लोटला आहे. तेव्हा निश्चितपणे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये हा घटक महत्त्वाचा आहे. या कायद्यासंबंधी माहिती आपण लेखामध्ये पाहूया…

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/0AVpIsC

Post a Comment

Previous Post Next Post