JEE Main Result: जेईई मेनचा निकाल पाहण्यासाठी 'या' ५ सोप्या स्टेप्स करा फॉलो

https://ift.tt/mWeTyxG Main Result: यावर्षी जेईई मेन परीक्षेला बसण्यासाठी साधारण ९ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. एनटीएकडून या विद्यार्थ्यांसाठी मुख्य परीक्षेचा निकाल कधीही जाहीर केला जाऊ शकतो. निकाल तपासण्यासाठी (जेईई मुख्य निकाल) विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. उत्तरतालिका तपासण्याची थेट लिंक पुढे देण्यात आली आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Mwu6HTg

Post a Comment

Previous Post Next Post