Success Story: सरकारी शाळेत शिक्षण, सेल्फ स्टडी करुन बनला IRS अधिकारी

https://ift.tt/wNZIyYb Story: सरकारी शाळा ते आयआयटीचे शिक्षण, त्यानंतर आरबीआयमध्ये नोकरी यूपीएससीची तयारी, यामध्ये तीनवेळा अपयश पण सातत्य ठेवल्याने आयुष्य बदलले. चंद्रशेखर मीना यांची कहाणी आपण जाणून घेणार आहोत. पूर्णवेळ नोकरीसह यूपीएससी परीक्षेची तयारी करणे सोपे नव्हते. पण चंद्रशेखर यांनी ते केले. त्यांनी दुप्पट मेहनत करत नागरी सेवेत रुजू होऊन ते आयआरएस अधिकारी बनले.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/jOwMKs3

Post a Comment

Previous Post Next Post