Meta Layoff: 'मेटा'कडून आणखी १० हजार कर्मचाऱ्यांची कपात

https://ift.tt/hDk16Fg Layoff:नोकरकपात करण्यावाचून गत्यंतर नाही, असे मेटाव्हर्सचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी म्हटले आहे. इतक्या जणांना कामावरून कमी करणे याचा अर्थ झोकून देऊन काम करणाऱ्यांना, तसेच गुणवत्ताधारक व्यक्तींना मुकण्यासारखे आहे, असेही झुकरबर्ग यांनी म्हटले आहे. कंपनीने कॅलिफोर्निया येथील दि मेनलो पार्क येथे अब्जावधी डॉलरची गुंतवणूक केली आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/VWfrH3s

Post a Comment

Previous Post Next Post