JEE:‘जेईई’त २० जणांना १०० पर्सेंटाइल गुण

https://ift.tt/XRByruV Result: जेईई मेन्स दोन सत्रांत घेतली जाते. त्यानुसार पहिल्या सत्राची परीक्षा २४ जानेवारी ते एक फेब्रुवारी या कालावधीत झाली. पहिल्या सत्राच्या परीक्षेसाठी एकूण आठ लाख ६० हजार ६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ४६ हजार ४६५ विद्यार्थ्यांनी पेपर दोनसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ९५.८ टक्के म्हणजेच आठ लाख २३ हजार ९६७ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/SX1dlKR

Post a Comment

Previous Post Next Post