UGC: विद्यार्थ्यांना पदवी स्तरावरावर मिळणार पर्यावरण शिक्षणाचे धडे

https://ift.tt/Rk0JEiM पर्यावरण हा आता जागतिक स्तरावर एक प्रमुख मुद्दा बनला आहे. १९९२ मध्ये रिओ दी जानेरो येथे झालेल्या पर्यावरण आणि विकासावरील संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत आणि २००२ मध्ये जोहान्सबर्ग येथे शाश्वत विकासावरील जागतिक शिखर परिषदेत पर्यावरणाच्या ढासळत्या स्थितीकडे जागतिक लक्ष वेधण्यात आले.पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासासाठी पर्यावरण जागरूकता आणि संवेदनशीलता वाढवण्याचे महत्त्व देखील अधोरेखीत करण्यात आले आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/xVfeudN

Post a Comment

Previous Post Next Post