NEP: पहिलीच्या प्रवेशासाठी मुलांचे वय किती? केंद्रीय शिक्षण विभागाने दिले महत्वाचे निर्देश

https://ift.tt/q1NDOR6 नवीन शैक्षणिक धोरण प्री-स्कूलपासून ते इयत्ता दुसरी पर्यंतच्या मुलांचे अखंड शिक्षण आणि विकासाला प्रोत्साहन देते. अंगणवाड्या किंवा सरकारी, सरकारी अनुदानित, खासगी आणि एनजीओ शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांना तीन वर्षांचे दर्जेदार प्री-स्कूल शिक्षण मिळण्याची खात्री करूनच हे केले जाऊ शकते.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/cS0YveF

Post a Comment

Previous Post Next Post