PMC Job 2023: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, महापालिकेत पुन्हा नोकरभरती

https://ift.tt/Pv5aIGD Job: पुणे पालिकेअंतर्गत विविध पदांसाठी ३४० जणांची भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येणार आहेत. यासाठी ऑनलाइन परीक्षा होणार असून, सामान्य ज्ञान, इंग्रजी, मराठी व बुद्धिमता चाचणी या विषयांवर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी उत्तरे असणारी प्रश्‍नपत्रिका राहणार आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/1z6epVx

Post a Comment

Previous Post Next Post