RTE: जव्हारमध्ये ४० विद्यार्थी घेणार आरटीईमधून प्रवेश

https://ift.tt/9g4phYX आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना नामांकित खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश घेण्याची संधी या माध्यमातून प्राप्त होत असते. त्यामुळे या प्रवेश प्रक्रियेची पालक प्रतीक्षा करत असतात. यावर्षी आरटीईअंतर्गत नोंदणी करण्यासाठी शाळांना २३ जानेवारी ते ३ फेब्रुवारी अशी मुदत देण्यात आली होती. त्यानुसार तालुक्यातील भारती विद्यापीठ शाळेत आठ जागा, ज्ञानगंगा स्कूल २३ जागा, युनिव्हर्सल स्कूलमध्ये नऊ जागा राखीव करण्यात आल्या आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/0ipZDU6

Post a Comment

Previous Post Next Post