Success Story: शाळेची फी भरण्याचेही पैसे नव्हते, परिस्थितीवर मात करुन बनला ५९.३ अरब डॉलर कंपनीचा सीईओ

https://ift.tt/cCNsSiJ Story: पुनीत रंजन यांनी जवळपास ३३ वर्षे डेलॉइटमध्ये काम केले. यानंतर अखेर त्याची मेहनत फळाला आली. डेलॉइटने त्यांना १६ फेब्रुवारी २०१५ रोजी सीईओ बनवले. पुनीत रंजन हे सध्या डेलॉइट ग्लोबल या यूएसस्थित अकाउंटिंग फर्मचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत आहेत. Deloitte कंपनी ही भारतात तसेच जगातील १५० हून अधिक देशांमध्ये अस्तित्वात आहे. यामध्ये २ लाखांहून अधिक कर्मचारी काम करतात आणि आज पुनीत रंजन ५९.३ डॉलर बिलियन कंपनीचे सीईओ आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/ADwntTg

Post a Comment

Previous Post Next Post