UPSC Exam: नागरी सेवक पदावरील व्यक्तीने अंगी कोणते गुण बाळगावेत? यूपीएससीतील प्रश्नाचे उत्तर जाणून घ्या

https://ift.tt/dKAsDW6 Exam: २०१४ साली झालेल्या यूपीएससीच्या मुख्य परीक्षेत प्रश्न विचारला होता की, 'नागरी सेवक म्हणून जबाबदारी हाताळताना मोठी नैतिक जबाबदारी असते. त्यांचा एक निर्णय समाजमनावर मोठा परिणाम करतो. तेव्हा या पदावरच्या व्यक्तीनी अंगी कोणते गुण बाळगावेत?' या प्रश्नाच्या अनुषंगाने नागरी सेवकाच्या ठायी कोणती मूल्ये असावीत याचा आढावा घेऊया…

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/v91NSTR

Post a Comment

Previous Post Next Post