https://ift.tt/p3bvWe5 Bank of Credits:राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी ‘एबीसी पोर्टल’वर उच्च शिक्षण घेणाऱ्या अधिकाधिक विद्यार्थ्यांची नोंदणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही प्राचार्यांच्या बैठका घेऊन, त्यांना विद्यार्थ्यांची नोंदणी करून घेण्याच्या सूचना दिल्या. त्यासोबतच परीक्षेचा अर्ज भरतानाच विद्यार्थ्यांना ‘एबीसी पोर्टल’चा आयडी भरण्याचे आवाहन केले होते.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/KwCqd7L
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/KwCqd7L
Post a Comment