...तर सरकार शाळा ताब्यात घेईल, शिक्षणमंत्र्यांचा खासगी संस्थांना इशारा

https://ift.tt/V0Zdf5v Institutions: राजस्थानने सर्व खासगी शाळा ताब्यात घेतल्या आहेत. शाळा खासगी असल्यामुळे केंद्र सरकारच्या समग्र अनुदानाचे लाभ आम्हाला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविता येत नाहीत. रोबोटिक लॅब, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आदी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविता येत नाहीत. त्यासाठी अर्थसंकल्पात वेगळी तरतूद करावी लागते, अशी खंतही केसरकर यांनी बोलून दाखवली.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/vaCXcpu

Post a Comment

Previous Post Next Post