https://ift.tt/ZqVpzhI
एका गायकाचं पुण्यात गाणं असतं.
from मनोरंजन https://ift.tt/uGcUPf0
पुणेकर जोशी काका सारखं वन्स मोअर देतात.
गायकाला छान वाटतं.
पण वन्स मोअर संपत नाही.
मग तो विचारतो, “एवढ्या वेळा वन्स मोअर का?”
पुणेकर जोशी काका: नीट म्हणेस्तोवर आम्ही वन्स मोअर देणारच !
Edited By - Priya Dixit
from मनोरंजन https://ift.tt/uGcUPf0
Post a Comment