https://ift.tt/XhaYA4V
दिग्दर्शक असलेला नवरा बायकोला कंटाळला असतो.
from मनोरंजन https://ift.tt/SjUYGfW
नवरा माझ्या चित्रपटामध्ये काम करशील का ?
बायको – हो करेल काय कराव लागेल मला ?
नवरा – तुला हळु-हळु पाण्यात उतराव लागेल.
बायको – बरं, पण या चित्रपटाच नाव काय ?
नवरा- म्हैस गेली पाण्यात..!
from मनोरंजन https://ift.tt/SjUYGfW
Post a Comment