https://ift.tt/hxYBMyn J arts college: महाविद्यालयास अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळवून देण्यासाठी सरकारने राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक निपुण विनायक यांच्या अध्यक्षतेखाली १९ सप्टेंबर २०२२ ला टास्क फोर्स स्थापन केला होता. त्यात, सल्लागाराने दिलेले प्रस्ताव, आराखडे यांची पूर्तता करण्यासाठी, यूजीसीच्या अटींची पूर्तता करून टास्क फोर्सने त्यांचा अंतरिम अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/skzINMV
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/skzINMV
Post a Comment