पालिकेच्या १० पैकी एकाच शाळेत इंग्रजी माध्यमाचे शिक्षण

https://ift.tt/fOu1KiY medium School: इथेही इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू व्हावी, अशी पालकांची इच्छा आहे. शाळेपासून तीन किमीच्या परिसरातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असल्यामुळे, इतर शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचे वर्ग कधी सुरू होणार, असा प्रश्न पालकांकडून विचारला जात आहे. महापालिका क्षेत्रात कोट्यवधींची विकासकामे करून नागरिकांना मुलभूत सोईसुविधा दिल्या जातात. परंतु शिक्षण क्षेत्राकडे प्रशासन गंभीर नसल्याचे यावरून समोर येते आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/EHMlPe0

Post a Comment

Previous Post Next Post