CBSE School: पालिकेच्या 'सीबीएसई'शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओढा

https://ift.tt/WIHmhcw School: विविध स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा या उद्देशाने पालिका प्रशासनाने सीबीएसई पॅटर्नच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. गारखेडा, उस्मानपुरा, प्रियदर्शिनी शाळा, सिडको एन ७ येथील शाळा आणि चेलिपुरा येथील शाळेत सीबीएसई पॅटर्नचे वर्ग सुरू करण्यात आले. या वर्गांची सुरुवात गारखेडा येथील शाळेतून झाली. या ठिकाणी सुरुवातीला ‘केजी’चा वर्ग सुरू करण्यात आला.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/MVXxL0Y

Post a Comment

Previous Post Next Post