https://ift.tt/TKO7Buc Job: नोकऱ्यांसाठी अशा अनेक साइट्स आहेत, जिथे फक्त रेझ्युमे, तुमचे वैयक्तिक आणि व्यावसायिक तपशील अपलोड करून जॉब ऑफर येऊ लागतात. पण ते सर्व बरोबर आहेत की नाही? याबाबतची शंका कायम असते. सायबर क्राईम पोलिसांत यासंदर्भातील अनेक फसवणुकीच्या तक्रारी येत असतात. त्यामुळे खोट्या जॉबच्या ऑफर कशा ओळखायच्या? त्यातून कसं स्वत:ला वाचवायचं? याचा तपशील जाणून घेऊया.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/vax0R4f
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/vax0R4f
Post a Comment