https://ift.tt/evTx3KP On Fake University: बनावट विद्यापीठे सुरू असलेल्या सर्व राज्यांना यूजीसी पत्र पाठविते. राज्यांनी अशा बनावट विद्यापीठांवर कायदेशीर कारवाई करून विद्यापीठे बंद करावीत. बनावट विद्यापीठ बंद केल्याची माहिती राज्यांना दिल्यावर त्या विद्यापीठाचे नाव यादीतून काढून टाकले जाते. गेल्या काही वर्षांत अनेक विद्यापीठांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत, तर अनेक बनावट विद्यापीठांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/6wZRtLv
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/6wZRtLv
Post a Comment