https://ift.tt/yuPb0Hv Result Delay: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक बिघडू नये, विद्यार्थ्यांना परीक्षेची पुन्हा तयारी करावी लागू नये म्हणून परीक्षांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी; तसेच अकरावीच्या परीक्षा, मूल्यमापन, अध्यापन करणार नसल्याची भूमिका महासंघाने स्पष्ट केली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/sBhx5il
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/sBhx5il
Post a Comment