https://ift.tt/QOfha1n Bhatt Education:आलिया भट्टने मुंबईतील जमनाबाई नरसी स्कूलमधून इंटरपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर तिने पुढील शिक्षणासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतला. पण कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतरच तिला स्टुडंट ऑफ द इयरची ऑफर आली आणि तिने आपले शिक्षण सोडले. आलियाने बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/i6cdNwo
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/i6cdNwo
Post a Comment