RTE: 'आरटीई'तून वगळल्या ४१ शाळा, विविध कारणांमुळे प्रक्रियेतून बाजूला

https://ift.tt/vk4lcy7 Admission: अनेक शाळांनी आपली पटसंख्या व ‘आरटीई’अंतर्गत राखीव जागांची संख्या ऑनलाइन पद्धतीने नोंदविली होती. त्याचप्रमाणे ‘सरल’ पोर्टलवर असलेल्या जिल्ह्यातील शाळांची ऑटोमोडच्या माध्यमातून ‘आरटीई’ पोर्टलवर नोंदणी झाली होती. परंतु, या प्रक्रियेमध्ये नोंदणी झालेल्या शाळांची पडताळणी केली असता, अनेक शाळा ही प्रक्रिया राबविण्यास पात्र नसल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले होते.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/FuDqkwE

Post a Comment

Previous Post Next Post