नवरा बायको जोक : आता बरं वाटत आहे

https://ift.tt/jQNgJfn

joke

डॉक्टर रमेश ला बायकोच्या तब्बेतीची विचारपूस करतो 

डॉक्टर: आता तुमच्या बायकोची तब्बेत कशी आहे?

रमेश : बरं वाटतंय तिला आता,

आज सकाळपासून थोडं थोडं भांडायला लागलीय…!

 

Edited By - Priya Dixit  

 



from मनोरंजन https://ift.tt/n6jhG8T

Post a Comment

Previous Post Next Post