https://ift.tt/uMgeiW2 Chopra Education Details:परिणीती चोप्राने २०११ मध्ये 'लेडीज वर्सेस रिकी बहल' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१७ मध्ये तिने 'मेरी प्यारी बिंदू' चित्रपटातील 'मन की हम यार नहीं' या गाण्यातही आपला आवाज दिला होता. परिणिती अभ्यासात खूप हुशार होती. तिला इन्व्हेस्टमेंट बँकर व्हायचे होते. बॉलिवूडमध्ये करिअर करण्याचा विचारही तिने केला नव्हता. पण तिच्या नशीबात काही वेगळंच लिहिलं होतं.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Oo52uJx
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Oo52uJx
Post a Comment