https://ift.tt/rULCFmP Exam:गणित विषयाच्या पेपरबाबत विद्यार्थ्यांच्या मनात धास्ती असते. अवघड विषय असल्याने बीजगणित आणि भूमितीच्या लेखी परीक्षांना सर्वाधिक कॉपीचे प्रकार घडत असतात. यावर्षीच्या परीक्षेत काही ठराविक केंद्रांवर कॉपीचे प्रकार सुरू असल्याची तक्रार शिक्षण मंडळाकडे पालकांनी केली होती. त्याची दखल घेत सोमवारी झालेल्या बीजगणिताच्या पेपरला धडक कारवाई करण्यात आली.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/cbvg15P
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/cbvg15P
Post a Comment