CAPF In Marathi: 'सीएपीएफ' भरती परीक्षा मराठीतही

https://ift.tt/bd4iBNQ Exam In Marathi: मराठी, कोकणी, आसामी, बंगाली, गुजराती, मल्याळम, कन्नड, तमिळ, तेलुगू, ओडिया, उर्दू, पंजाबी, मणिपुरी या भाषांमध्ये सीएपीएफ परीक्षा होणार आहे. या निर्णयामुळे लाखो उमेदवारांना त्यांची मातृभाषा किंवा प्रादेशिक भाषेत परीक्षा देता येईल, ज्यामुळे त्यांची निवड होण्याची शक्यता वाढेल, असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे. केंद्रीय गृह मंत्रालय आणि कर्मचारी निवड आयोग या संदर्भातल्या एका करारावर लवकरच स्वाक्षरी करतील.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/VLmbErp

Post a Comment

Previous Post Next Post