Lokpal: लोकपालद्वारे विद्यार्थ्यांच्या तक्रारीचे निवारण होणार ३० दिवसात

https://ift.tt/vh0Bn4u नवीन विनियम २०२३ अंतर्गत, विद्यापीठे आणि उच्च शैक्षणिक संस्थांना समित्या स्थापन कराव्या लागणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी लोकपाल नियुक्त करावे लागेल.हे विनियम २०२३ विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक सरलीकृत परंतु प्रभावी यंत्रणा निर्माण केली जात आहे. नवीन यूजीसी नियमांमध्ये समितीच्या स्थापनेसाठी तपशीलवार प्रक्रिया, रचना, लोकपालची नियुक्ती आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्याची प्रक्रिया समाविष्ट आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/032iRTk

Post a Comment

Previous Post Next Post