NEP: शिक्षणातून एक्झिट घेताना दोन महिन्यांचे प्रशिक्षण

https://ift.tt/SR3xa49 नोकरीमध्ये जाताना विद्यार्थ्यांना विशिष्ट कौशल्य अवगत व्हावीत यासाठी प्रशिक्षण किंवा अनुभव मिळवावा लागणार आहे. त्याचबरोबर स्कील कोर्स करावे लागणार आहेत. प्रथम वर्षाला बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षाचे कमीतकमी ४० क्रेडिट मिळवावे लागणार आहेत. त्याचबरोबर १० क्रेडिटचा ब्रीज कोर्स करावा लागणार आहे. दोन महिन्यांचा हा ब्रीज कोर्स असेल.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/7tck4qM

Post a Comment

Previous Post Next Post