NEP: दहावी, बारावीप्रमाणे आठवीचीही बोर्ड परीक्षा? जाणून घ्या तपशील

https://ift.tt/iYIbQZG सध्या राज्य सरकारकडून ‘एनईपी’च्या अनुषंगाने बदल करण्यासाठी २९७ ‘टास्क’वर काम सुरू आहे. सरकारने नेमलेल्या समित्या सूचना मागवून अहवाल तयार करत आहेत. सरकारच्या समित्यांनी आराखडे तयार केल्यानंतरच ‘एनईपी’ची अंमलबजावणी सुरू होईल. त्यामुळे प्रत्यक्ष वर्गात ‘एनईपी’नुसार यंदा बदल होणार नाहीत, असे शिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नमूद केले.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/bHdhB1g

Post a Comment

Previous Post Next Post