https://ift.tt/t7ZqMKJ University: पुढील परीक्षेला तीन ते चार महिन्यांचा कालावधी असल्याने विद्यार्थ्यांनी त्यानुसार सुट्ट्यांचे नियोजन केले होते. काही विद्यार्थ्यांनी घरगुती कार्यक्रमांनिमित्त मे महिन्यात कार्यालयातून सुट्ट्या घेतल्या आहेत. काहींनी उन्हाळी सुट्ट्यांनिमित्त कुटुंबासह बाहेरगावी फिरण्याचे बेत आखले आहेत. मात्र विद्यापीठाने मागील परीक्षा संपताच दोन महिन्यांच्या आत पुढील सत्राची परीक्षा जाहीर केल्याने विद्यार्थ्यांचे नियोजन बिघडले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/VpqQGgD
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/VpqQGgD
Post a Comment