RTE Admissions: आरटीईच्या जागा ६५१३ पण प्रवेश फक्त २८७

https://ift.tt/XWxsS9r Admission: जिल्ह्यातील ६५३ शाळांमध्ये ६ हजार ५७७ जागा आरटीईअंतर्गत राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्याकरिता ३६ हजार ४९० विद्यार्थ्यांचे अर्ज शिक्षण विभागाला प्राप्त झाले होते. त्यापैकी ६ हजार ५१३ विद्यार्थ्यांची निवड पहिल्या फेरीत करण्यात आली. मात्र, २५ एप्रिलपर्यंत केवळ २८७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये कमी प्रवेश झाले आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/t95I6Tc

Post a Comment

Previous Post Next Post