Private Universities: देशात खासगी विद्यापीठांचे पेव, कामकाजावर कोणाचे नियंत्रण?

https://ift.tt/DXnPm3R Universities: विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार ३१ मार्च २०२३ पर्यंत देशातील खासगी विद्यापीठांची संख्या ४३२पर्यंत पोहोचली आहे. त्यात राज्यातील खासगी विद्यापीठांची संख्या २२ असून, त्यातील निम्मी म्हणजे ११ विद्यापीठे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात आहेत. येत्या शैक्षणिक वर्षात त्यात चार आणखी नव्या विद्यापीठांची भर पडणार आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/85voI1m

Post a Comment

Previous Post Next Post