अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर, 20 मेपासून अर्ज भरण्यासाठी सराव

https://ift.tt/eNM7vIl Junior Colleges Online Admission 2023 :  चालू शैक्षणिक वर्षातील अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना 20 मेपासून अर्ज भरण्यासाठीचा सराव अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या साईटवर करता येणार आहे.  

from Zee24 Taas: Education News https://ift.tt/YEymZbc

Post a Comment

Previous Post Next Post