सत्तर हजार शिक्षक ठरतील अतिरिक्त

https://ift.tt/EPSagFh Additional: संचालकांनी (प्राथमिक) १५ मे २०२३ च्या आधार संलग्नीत विद्यार्थी संख्येवर शाळांच्या संच मान्यता अंतिम करण्याचे निर्देश दिलेले आहेत. या आदेशानुसार आपले लक्ष या प्रश्नांकडे वेधण्यासाठी हे पत्र देत आहोत. युडाइजच्या रेकॉर्डनुसार राज्यातील एकूण विद्यार्थी संख्या २ कोटी १३ लाख ९६ हजार ९६१ इतकी असून आधार उपलब्ध नसलेले विद्यार्थी ४ लाख ३४०, तर आधार उपलब्ध असलेले विद्यार्थी २ कोटी ९ लाख ९६ हजार, ६२१ एवढे आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Y4lw65S

Post a Comment

Previous Post Next Post