पदवी शिक्षणासह 'बीएड'चेही शिक्षण

https://ift.tt/xmuJ8l5 Education: पदवीसाठी विद्यार्थ्यांना तीन वर्षे शिक्षण घ्यावे लागते. त्यानंतर दोन वर्षांचा बीएड अभ्यासक्रम शिकावा लागतो. मात्र, आता ‘एआयसीटीई’कडून पदवी आणि बीएड अभ्यासक्रम एकत्र करण्याची परवानगी मिळाल्याने चार वर्षांत पारंपरिक पदवीसह बीएडचे शिक्षण पूर्ण होणार आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/jEh4k8D

Post a Comment

Previous Post Next Post