राज्य सरकारच्या संचमान्यतेमुळे २४ लाख विद्यार्थी ठरणार शाळाबाह्य!

https://ift.tt/N3Vt56d Of School: सर्व विद्यार्थी १५ मे रोजी संचमान्यतेतून वगळण्यात येतील. यामुळे सुमारे ६० हजार शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. असे झाल्यास ऑगस्ट महिन्यापर्यंत राज्यातील शिक्षक भरती होऊ शकणार नाही. यापूर्वी, २०१५मध्ये शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदींचा चुकीचा निर्णय घेवून १७ हजार शिक्षक अतिरिक्त करण्यात आले होते. त्या शिक्षकांचेही समायोजन पूर्णपणे झालेले नाही. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/cvCdMof

Post a Comment

Previous Post Next Post