IIT: आयआयटीच्या विद्यार्थ्यांचा ताण होणार कमी

https://ift.tt/kJ3fdvc students: आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना आखण्यासाठी अंतर्गत समिती नेमण्यात आली होती. या समितीने विविध उपाययोजना सुचवणारा अहवाल आयआयटी प्रशासनाला दिला होता. दर्शन सोलंकी या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर प्रशासनाने नियुक्त केलेल्या समितीने हा अहवाल सादर केला होता. त्यातील प्रस्तावांवर २५६व्या अधिसभा बैठकीत चर्चा करण्यात आली.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/8jK5vBA

Post a Comment

Previous Post Next Post